IREL Tradesman Recruitment 2024 : IREL इंडिया लिमिटेड मार्फत १० वी उतीर्ण आणि १२ वी उतीर्ण उमेदवारांसाठी भरती करण्यात येणार आहे .
IREL Tradesman Recruitment 2024
IREL इंडिया लिमिटेड मार्फत ट्रेडसमन ट्रेनी ( ITI ) या पदासाठी भरती करण्यात येणार असून ट्रेडसमन ट्रेनी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता हि , १० वी उतीर्ण असले पाहिजे आणि १० वी नंतर ITI हे शिक्षण घेतलेले असले पाहिजे किंवा अर्ज करणारा उमेदवार हा १२ वी Chemistry या विषयामधून ५०./. गुणासह उतीर्ण असला पाहिजे तरच तो उमेदवार ट्रेडसमन ट्रेनी या पदासाठी अर्ज करू शकतो .
- IREL इंडिया लिमिटेड भरती मार्फत होणाऱ्या पदाचे नाव :- ट्रेडसमन ट्रेनी ( ITI )
- ट्रेडसमन ट्रेनी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता :- १० वी उतीर्ण + ITI किंवा १२ वी उतीर्ण ( Chemistry )
IREL इंडिया मार्फत होणाऱ्या ट्रेडसमन ट्रेनी या पदांसाठी तब्बल ६७ रिक्त जागांसाठी भरती करण्यात येणार असून ट्रेडसमन ट्रेनी या पदासाठी आजपासून अर्ज करण्यासाठी सुरुवात झाली आहे . आणि ट्रेडसमन ट्रेनी या पदासाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने असून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख १५ मार्च २०२४ देण्यात आलेली आहे .
- ट्रेडसमन ट्रेनी या पदासाठी रिक्त जागा :- ६७ जागा
- ट्रेडसमन ट्रेनी या पदासाठी अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन
- ट्रेडसमन ट्रेनी या पदासाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख :- १५ मार्च २०२४
ट्रेडसमन ट्रेनी या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वयाचे बंधन असणार आहे . अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे १८ ते ३५ वर्ष असले पाहिजे आणि OBC या जमातीच्या विध्यार्थ्यांसाठी वयामध्ये ०३ वर्ष सूट देण्यात आलेली आहे तसेच ST व SC जमातीच्या विध्यार्थ्यांसाठी वयामध्ये ०५ वर्ष सूट दिलेली आहे .
- ट्रेडसमन ट्रेनी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय :- १८ ३५ वर्ष
- ST व SC या जमातीच्या विध्यार्थ्यांसाठी वय :- ०५ वर्ष सूट
- OBC या जमातीच्या विध्यार्थ्यांसाठी वय :- ०३ वर्ष सूट
आणि ट्रेडसमन ट्रेनी या पदासाठी जे उमेदवार पात्र होतील त्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे आणि ट्रेडसमन ट्रेनी या पदाकरिता अर्ज करण्यासाठी शुल्क आकरण्यात आलेली असून General /OBC / EWS यासाठी शुल्क रू ५०० आकारण्यात आलेली आहे . व ST /SC / PWD / महिला यांना कोणत्याही प्रकारची शुल्क आकारण्यात आलेली नाही .
- ट्रेडसमन ट्रेनी या पदासाठी नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
- ट्रेडसमन ट्रेनी या पदासाठी शुल्क :- General / OBC / EWS रू ५०० /.
- ST /SC / PWD / महिला यांना शुल्क नाही .
ट्रेडसमन ट्रेनी या पदासाठी थोडक्यात महत्वाची माहिती
- ट्रेडसमन ट्रेनी या पदासाठी भरती करण्यात येणार असून या पदासाठी तब्बल ६७ रिक्त जागा आहेत .
- ट्रेडसमन ट्रेनी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता हि १० वी ( ITI )आणि १२ वी ( Chemistry ) उतीर्ण असले पाहिजे .
- ट्रेडसमन ट्रेनी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे १८ ते ३८ वर्ष असले पाहिजे .
- ट्रेडसमन ट्रेनी या पदासाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे .
- ट्रेडसमन ट्रेनी या पदासाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असणार आहे .
- ट्रेडसमन ट्रेनी या पदासाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख १५ मार्च २०२४ देण्यात आलेली आहे .
ट्रेडसमन ट्रेनी या पदासाठी अर्ज करण्यासाठी लिंक
ट्रेडसमन ट्रेनी या पदासाठी अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा :- https://jobapply.in/irel/2024/Tradesman/
ट्रेडसमन ट्रेनी या पदासाठी होणाऱ्या परीक्षासाठी महत्वपूर्ण प्रश्न खालीलप्रमाणे
- प्र १ ) ठाणे आणि मुंबई दरम्यान पहिली प्रवासी रेल्वे कोणत्या वर्षी धावली ?
- १८४०
- १८५३
- प्र २ ) …………वर्षामध्ये भारतीय अन्न प्राधिकरणाची स्थापना झाली .
- १९५९
- १९६३
- प्र ३ ) भारताचे राष्ट्रपती होण्याआधीच भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीचे नाव सांगा .
- प्रणव मुखर्जी
- झाकीर हुसैन
- प्र ४ ) कोणत्या लेखकाला २०१७ चा केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला ?
- श्रीकांत देशमुख
- सतीश काळसेकर
- प्र ५ ) खाद्यपदार्थापासून ……काढून टाकण्यासाठी त्यावर नायट्रोजन सोडला जातो ?
- ऑक्सिजन
- पाणी
- प्र ६ ) लोकसभेचे पहिले उपसभापती कोण होते ?
- एम . ए .अय्यंगर
- जी .एस .ढिल्लन
- प्र ७ ) स्निग्ध पदार्थांचा संचय करणाऱ्या उतीचे नावं सांगा .
- विरल ऊती
- मेद ऊती
- प्र ८ ) ‘ भूदान चळवळ ‘ यांनी सुरु केली .
- विनोबा भावे
- जयप्रकाश नारायण
- प्र ९ ) स्वतंत्र भारताचे पहिले कायद्याचे मंत्री कोण होते ?
- डॉ. बी .आअ आंबेडकर
- यशवंतराव चव्हाण
- प्र १० ) २०१७ मधील आशियायी कुस्ती स्पर्धेत भारताने किती पदक जिंकली ?
- ५
- १०
- प्र ११ ) सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह कोणता ?
- मंगळ
- बुध
- प्र १२ ) भारतीय राज्यघटना कधी स्वीकारली गेली ?
- २६ नोव्हेंबर १९४९
- २६ जानेवारी १९४०
- प्र १३ ) छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांची लढाई कुठे झाली होती ?
- शिवनेरी
- प्रतापगड
- प्र १४ ) विजय तेंडूलकर हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत ?
- क्रिडा
- मराठी रंगभूमी
- प्र १५ ) भारतीय राज्यघटनेमध्ये पंचायत राज्याचा समावेश ………मध्ये केला आहे .
- केंद्र सूची
- सामायिक सूची
- प्र १६ ) कावीळ झाल्यावर कोणत्या अवयवावर परिणाम होतो ?
- यकृत
- पोट
- प्र १७ ) छातीच्या पोकळी भोवती असणाऱ्या हाडांच्या रचनेला काय म्हणतात ?
- बरगड्यांचा पिंजरा
- छातीचे हाड
- प्र १८ ) बिनविरोध निवड झालेल्या भारतीय राष्ट्रापतीचे नाव काय ?
- नीलम संजीव रेड्डी
- झाकीर हुसैन
- प्र १९ ) महाराष्ट्राची सर्वात लहान सीमा कोणती आहे ?
- पूर्व
- उत्तर
- प्र २० ) महाराष्ट्राला किती लांब किनारपट्टी लाभली आहे ?
- ५२०
- ७२०