SSC Selection Posts Recruitment 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल २०४९ रिक्त जागांकरिता भरती करण्यात येणार आहे .
SSC Selection Posts Recruitment 2024
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल २०४९ रिक्त जागांसाठी भरती करण्यात येणार असून विध्यार्थ्यांनसाठी अर्ज करण्यासाठी प्रक्रिया सुरु झालेली असून अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत . आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी विध्यार्थ्यांना शेवटची तारीख १८ मार्च २०२४ देण्यात आलेली आहे .
- या भरतीमधील एकोण रिक्त जागा :- २०४९ रिक्त जागा .
- अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १८ मार्च २०२४
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत लॅबअटेंडेंट , लेडी मेडिकल अटेंडेंट , मेडिकल अटेंडेंट , नर्सिंग ऑफिसर , फार्मासिस्ट , फिल्ड मन , डेप्युटी रेंजर , ज्युनियर रेंजर , ज्युनियर टेक्निकल असिस्टट , अकाउं टेट , असिस्टट प्लांट प्रोटेक्शन ऑफिसर इत्यादी पदांकरिता भरती करण्याट येणार असून या भरतीमधील सर्व पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे .
- या भरतीमधील सर्व पदांसाठी नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता हि ,काही पदांसाठी १० वी उतीर्ण असले पाहिजे आणि काही पदांसाठी अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता हि 12 वी उतीर्ण असले पाहिजे . तसेच काही पदांसाठी शैक्षणिक पात्रता हि कोणत्याही शाखेतील पदवीधर असले पाहिजे .
- या भरतीमधील पदांसाठी शैक्षणिक पात्रता :- १० वी उतीर्ण / १२ वी उतीर्ण / कोणत्याही शाखेतील पदवीधर
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत घेण्यात येणाऱ्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी शुल्क करण्यात आलेली असून General आणि OBC साठी शुल्क हि रू १०० असणार आहे . आणि ST / SC /PWD / महिला यांना कोणत्याही प्रकारची शुल्क आकरण्यात आलेल नाही .
- या भरतीमधील पदांसाठी अर्ज करण्यासाठी शुल्क :-
- General / OBC :- रू १००/.
- ST / SC / PWD / महिला :- यांना कोणत्याही प्रकारची शुल्क आकारली जाणार नाही .
या भरतीमधील सर्व पदांसाठी महत्वपूर्ण प्रश्न २०२४
- प्र १ ) जवाहर नवोदय विद्यालय गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे ?
- सिरोंचा
- घोट
- प्र २ ) गडचिरोली जिल्ह्यात ………….ठिकाणी पेपर मील आहे ?
- आष्टी
- अहेरी
- प्र ३ ) पंडूम कशाचा प्रकार आहे ?
- गीत
- सण
- प्र ४ ) मीनाक्षी मंदिर भारतातील कोणत्या राज्यात आहे ?
- तामिळनाडू
- कर्नाटक
- प्र ५ ) फयताराम या गोंडी शब्दाला मराठीत काय म्हणतात ?
- रविवार
- मंगळवार
- प्र ६ ) माडिया भाषेत नाला यासाठी कोणता शब्द वापरतात ?
- पेसा
- पिल्ला
- प्र ७ ) गडचिरोली जिल्हा स्थापना दिवस …………..आहे ?
- २६ ऑगस्ट
- २८ मे
- प्र ८ ) मुलगी पुस्तक वाचते या वाक्यातील प्रयोग ओळखा ?
- कर्मणी
- कर्तरी
- प्र ९ ) भामरागड येथील संगमात खालीलीपैकी कोणत्या नदीचा समावेश होत नाही ?
- इंद्रावती
- प्राणहिता
- प्र १० ) गोंडी बोली भाषेत गुडसे म्हणजे ?
- घरटे
- देऊळ
- प्र ११ ) आई या शब्दाला माडीया भाषेत काय म्हणतात ?
- याया
- अवा
- प्र १२ ) गडचिरोली जिल्ह्यात विराज राज्याचा किल्ला कोणत्या ठिकाणी आहे ?
- टिपागड
- वैरागड
- प्र १३ ) गडचिरोली जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी रेल्वे स्टेशन आहे ?
- गडचिरोली
- अहेरी
- यापैकी नाही
- प्र १४ ) तुलतुलीधरण कोणत्या नदीवर उभारण्यात आलेले आहे ?
- सती
- खोब्रागडी
- प्र १५ ) संधीचे मुख्य प्रकार किती ?
- तीन
- चार
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत घेणाऱ्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी लिंक
या भरतीमधील सर्व पदांसाठी अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा :- https://ssc.gov.in/login