BEL Bharti 2024 Bharat Electronics Limited Recruitment : भारत इलेक्ट्रोनिक्स लिमिटेड मध्ये ट्रेनी इंजिनियर या पदासाठी भरती करणात येत आहे .
BEL Bharti 2024 Bharat Electronics Limited Recruitment
भारत इलेक्ट्रोनिक्स लिमिटेड मार्फत होणाऱ्या ट्रेनी इंजिनियर या पदासाठी अर्ज करण्यासाठी सुरुवात झाली असून विध्यार्थ्यांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे . आणि या भरतीमधील ट्रेनी इंजिनियर या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख १३ मार्च २०२४ देण्यात आलेली आहे .
- भारत इलेक्ट्रोनिक्स लिमिटेड मार्फत होणाऱ्या भरतीमधील पदाचे नाव :- ट्रेनी इंजिनियर
- ट्रेनी इंजिनियर या पदासाठी अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन
- ट्रेनी इंजिनियर या पदासाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख :- १३ मार्च २०२४
आणि भारत इलेक्ट्रोनिक्स लिमिटेड मार्फत घेण्यात येणाऱ्या ट्रेनी इंजिनियर या पदासाठी तब्बल ५१७ रिक्त जागांसाठी भरती करण्यात येणार आहे आणि ट्रेनी इंजिनियर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता हि ५५./. गुणासह M.E / M.Tech / B.Tech / B.E उतीर्ण असले पाहिजे आणि ट्रेनी इंजिनियर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्ष असले पाहिजे . आणि OBC या जमातीच्या विध्यार्थ्यांना वयोमर्यादामध्ये ०३ वर्षाची सूट देण्यात आलेली असून ST व SC या जमातीच्या विध्यार्थ्यांना वायोमार्यदामध्ये ०५ वर्षाची सूट देण्यात आलेली आहे .
- ट्रेनी इंजिनियर या पदासाठी रिक्त जागा :- ५१७ जागा .
- ट्रेनी इंजिनियर या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता :- B.E /B.Tech / M.E / M.Tech /
- ट्रेनी इंजिनियर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय :- १८ ३० वर्ष
- SC /ST :- ०५ वर्ष सूट
- OBC :- ०३ वर्ष सूट
तसेच भारत इलेक्ट्रोनिक्स लिमिटेड मार्फत होणाऱ्या ट्रेनी इंजिनियर या पदासाठी उतीर्ण होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे .
- ट्रेनी इंजिनियर या पदासाठी नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
भारत इलेक्ट्रोनिक्स लिमिटेड मार्फत होणाऱ्या ट्रेनी इंजिनियर या पदाविषय थोडक्यात महत्वाची माहिती .
- भारत इलेक्ट्रोनिक्स लिमिटेड मार्फत घेणाऱ्या भरतीमधील पदाचे नाव ट्रेनी इंजिनियर असे आहे .
- ट्रेनी इंजिनियर या पदासाठी तब्बल ५१७ रिक्त जागांसाठी भरती करण्यात येणार आहे .
- ट्रेनी इंजिनियर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे १८ ते ३० वर्ष असले पाहिजे .
- ट्रेनी इंजिनियर या पदासाठी उतीर्ण होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे .
- ट्रेनी इंजिनियर या पदासाठी विध्यार्थ्यांना अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत .
- ट्रेनी इंजिनियर या पदासाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख १३ मार्च २०२४ असणार आहे .
ट्रेनी इंजिनियर या पदासाठी अर्ज करण्यासाठी लिंक
- ट्रेनी इंजिनियर या पदासाठी अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा :- https://docs.google.com/forms/d/e/1FAlpQLSfWbNC9vteJ_Y2-RXsz4Pqb83mh-q3quYiG2TaXFsJL8cNxRQ/viewform?pli=1