( MCGM Bharti ) बृहन्मुंबई महानगरपालिकेत पदवीधरांनसाठी भरती

MCGM Recruitment 2024MCGM Recruitment 2024MCGM Recruitment 2024MCGM Recruitment 2024MCGM Recruitment 2024MCGM Recruitment 2024MCGM Recruitment 2024MCGM Recruitment 2024MCGM Recruitment 2024

khabariwale.com
4 Min Read

MCGM Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये पदवीधारकांसाठी सर्वात मोठी भरती करण्यात येत आहे . या भरतीमध्ये पदवीधारकांसाठी सर्वात जास्त संधी देण्यात आलेली आहे .

MCGM Bharti Recruitment

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील मानव संसाधन समन्वय ( कनिष्ठ ) या पदासाठी भरती करण्यात येणार असून या भरतीमधील मानव संसाधन समन्वय ( कनिष्ठ ) या पदासाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे असून या भरतीमधील मानव संसाधन समन्वय ( कनिष्ठ ) या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख १५ मार्च २०२४ देण्यात आलेली आहे .

  • पदाचे नाव : मानव संसाधन समन्वय ( कनिष्ठ )
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १५ मार्च २०२४
  • अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाइन

मानव संसाधन समन्वय ( कनिष्ठ ) या पदासाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता हि कोणत्याही शाखेतील उमेदवार हा पदवीधर उतीर्ण असला पाहिजे आणि उमेदवार इंजिनिअर डिप्लोमा उतीर्ण असलेला सुद्धा चालेल . आणि या भरतीमधील मानव संसाधन समन्वय ( कनिष्ठ ) या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारासाठी वयाची अट असणार आहे आणि उमेदवारासाठी वयाची अट हि १८ ते ३८ वर्ष ठेवण्यात आलेली आहे .

  • शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवीधर उतीर्ण असणे आवश्यक आहे . किंवा इंजिनियर डिप्लोमा उतीर्ण असले तरी चालेल.
  • अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्ष

आणि या भरतीमधील मानव संसाधन समन्वय ( कनिष्ठ ) या पदाकरिता जे उमेदवार या भरतीमधील पदासाठी उतीर्ण होतील त्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण हे मुंबई असणार आहे आणि या भरतीमधील मानव संसाधन समन्वय ( कनिष्ठ ) या पदाकरिता शुल्क आकारण्यात आलेली आहे . आणि शुल्क हि खुला प्रवर्ग यासाठी रू १००० असणार आहे . आणि मागासवर्गीय यासाठी रू ९०० शुल्क असणार आहे .

  • या भरतीमधील पदासाठी नोकरीचे ठिकाण :- मुंबई
  • या भरतीमधील पदासाठी अर्ज करण्यासाठी लागणारी शुल्क :-
  • खुला प्रवर्ग :- रू १००० /.
  • मागासवर्गीय :- रू ९०० ./

मानव संसाधन समन्वय ( कनिष्ठ ) या पदासाठी अर्ज करण्यासाठी लिंक

अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा :- https://ibpsonline.ibps.in/bmchrcsep23/

अधिक सराव होण्यासाठी महत्वपूर्ण प्रश्न खालीलप्रमाणे :-

  • १ ) काळाघोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा करण्यात येतो ?
    • १ ) नाशिक
    • २ ) मुंबई
  • २ ) जगातील सर्वात प्राचीन संग्रालय ……..या शहराचे उत्खनन करताना सापडले ?
    • १ ) दिल्ली
    • २ ) हडप्पा
  • ३ ) महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे ?
    • १ ) ७२० मैल
    • २ ) ७२० किमी
  • ४ ) साल्हेर व मुल्हेर हे किल्हे कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
    • १ ) धुळे
    • २ ) नाशिक
  • ५ ) सात बेटांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात ?
    • १ ) कोलकत्ता
    • २ ) मुंबई
  • ५ ) भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र …….यांनी सुरु केले ?
    • १ ) लोकमान्य टिळक
    • २ ) जेम्स ऑगस्टम हिकी
  • ६ ) निवडणूक आयुक्तांची नेमणूक ……….करतात ?
    • १ ) प्रधानमंत्री
    • २ ) राष्ट्रपती
  • ७ ) पाचाड येथे कोणाची समाधी आहे ?
    • १ ) तानाजी मालुसरे
    • २ ) राजमाता जिजाबाई
  • ८ ) पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले ?
    • १ ) बाबर व दौलतखान
    • २ ) बाबर व इब्राहीम लोदी
  • ९ ) दौलताबादचा किल्ला कोणी बांधला ?
    • १ ) रजिया सुलतान
    • २ ) यादव राजा भिल्लमा पाचवा
  • १० ) जैन धर्मातील पहिले तीर्थकर कोण होते ?
    • १ ) आदिनाथ
    • २ ) ऋषभदेव
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *