UPSC IFS Bharti 2024 : UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा २०२४ घेण्यात येत आहे .
UPSC IFS Bharti 2024
UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा २०२४ या पदासाठी भरती करण्यात येणार आहे . आणि या भरतीमधील भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा २०२४ या पदासाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता हि , Animal Husbandary पदवीधर असले पाहिजे किंवा इंजिनीयरिंग पदवीधर असले पाहिजे . आणि UPSC मार्फत होणाऱ्या भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा २०२४ या पदासाठी तब्बल १५० रिक्त जागांसाठी भरती करण्यात येणार आहे .
- UPSC मार्फत होणाऱ्या पदाचे नाव :- भारतीय वन सेवा पूर्वपरीक्षा २०२४
- भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा २०२४ या पदासाठी शैक्षणिक पात्रता :- Animal Husbandary पदवीधर किंवा इंजिनियर पदवीधर असले पाहिजे .
- भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा २०२४ या पदासाठी रिक्त जागा :- १५० जागा .
आणि भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा २०२४ या पदासाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्या उमेदवाराचे वय हे अर्ज करण्यासाठी २१ ते ३२ वर्ष असले पाहिजे . आणि अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे २१ वर्षापेक्षा कमी नसले पाहिजे आणि ३२ वर्षापेक्षा जास्त नसले पाहिजे . आणि ज्या विध्यार्थ्यांचे वय हे २१ वर्षापेक्षा कमी आणि ३२ वर्षापेक्षा जास्त असेल अशा उमेदवाराला अर्ज करता येणार नाही . आणि ST , SC या जमातीच्या विध्यार्थ्यांना ५ वर्ष सूट देण्यात आलेली आहे व OBC या जमातीच्या विध्यार्थ्यांसाठी ३ वर्ष सूट देण्यात आलेली आहे .
- भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा २०२४ या पदासाठी लागणारी वयोमर्यादा :- २१ ते ३२ वर्ष
- ST , SC :- ०५ वर्ष सूट आहे .
- OBC :- ०३ वर्ष सूट आहे .
तसेच UPSC मार्फत होणाऱ्या भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा २०२४ या पदाची पूर्व परीक्षा २६ मे २०२४ ला होणार आहे . आणि मुख्य परीक्षा हि नोव्हेंबर २०२४ मध्ये होईल .आणि विध्यार्थ्यानी भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा २०२४ या पदासाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत . आणि विध्यार्थ्यांना भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा २०२४ या पदासाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख हि ५ मार्च २०२४ देण्यात आलेली आहे .
- भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा २०२४ या पदासाठी पूर्व परीक्षा तारीख :- २६ मे २०२४
- मुख्य परीक्षा :- नोव्हेंबर २०२४
- भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा २०२४ या पदासाठी अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन
- भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा २०२४ या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ५ मार्च २०२४
आणि UPSC मार्फत होणाऱ्या भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा २०२४ या पदासाठी अर्ज करण्यासाठी विध्यार्थ्याकडून शुल्क करण्यात आलेली आहे .आणि शुल्क हि General , OBC या जमातीच्या विध्यार्थ्यांकडून शुल्क रू १०० आकारण्यात आलेली आहे आणि ST , SC , PWD , महिला यांना अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारची शुल्क आकारण्यात आलेली नाही .
- भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा २०२४ या पदासाठी शुल्क :- General ,OBC रू १०० /.
- ST , SC , PWD , महिला :- शुल्क नाही .
भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा २०२४ या पदासाठी महत्वाची माहिती
- UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा २०२४ या पदासाठी भरती करण्यात येणार आहे .
- भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा २०२४ या पदासाठी तब्बल १५० रिक्त जागांसाठी भरती करण्यात येणार आहे .
- भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा २०२४ या पदासाठी उमेदवाराची वायोमार्यदा हि , २१ ते ३२ वर्ष असले पाहिजे .
- ST , SC या जमातीच्या विध्यार्थ्यांना वयोमर्यादा हि ५ वर्ष सूट आहे .
- OBC या जमातीच्या विध्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा हि ३ वर्ष सूट आहे .
- भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा २०२४ या पदासाठी नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे .
- भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा २०२४ या पदासाठी अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाइन
- भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ५ मार्च २०२४
भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा २०२४ या पदासाठी अर्ज करण्यासाठी लिंक
भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा या पदासाठी अर्ज करण्यासही दिलेल्या लिंक वर क्लिक करा :-https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php