Supreme Court of India Bharti 2024 : सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये कायदा लिपिक या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे . आणि कायदा लिपिक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे १८ ते ३२ वर्ष असले पाहिजे .
Supreme Court of India Bharti 2024
सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामधील कायदा लिपिक या पदासाठी उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत . आणि कायदा लिपिक या पदासाठी अर्ज करण्यासाठी शुल्क रू ५०० आकारण्यात आलेली आहे . आणि ज्या विध्यार्थ्यांना कायदा लिपिक या पदासाठी अर्ज हा १५ फेब्रुवारी २०२४पर्यन्त करायचा आहे .
- सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामधील पदाचे नाव :- कायदा लिपिक
- कायदा लिपिक या पदासाठी अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन
- कायदा लिपिक या पदासाठी अर्ज करण्यासाठी लागणारी शुल्क :- रू ५०० /.
- कायदा लिपिक या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १५ फेब्रुवारी २०२४
आणि या भरतीमधील कायदा लिपिक या पदासाठी पगार हा प्रती महिना ८०००० रू मिळणार असून यामध्ये तुम्हाला शासकीय भत्ते देखील दिले जातात . आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कायदा लिपिक या पदासाठी विद्यार्थ्यांची आधी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे आणि जे विध्यार्थी लेखी परीक्षामध्ये उतीर्ण होतील त्या विद्यार्थ्यांची मुलाखतीसाठी निवड करण्यात येईल .
- कायदा लिपिक या पदासाठी पगार :- रू ८०००० ./.
- कायदा लिपिक या पदासाठी परीक्षा :- लेखी , मुलाखत
सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामधील कायदा लिपिक या पदासाठी रिक्त जागा ९० आहेत . आणि कायदा लिपिक या पदासाठी निवड होणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी नोकरीचे ठिकाण हे , संपूर्ण भारत असणार आहे . आणि सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामधील कायदा लिपिक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता हि LLB उतीर्ण असलेला पाहिजे .
- कायदा लिपिक या पदासाठी रिक्त जागा :- ९० जागा .
- कायदा लिपिक या पदासाठी नोकरीचे ठिकाण :-संपूर्ण भारत
- कायदा लिपिक या पदासाठी शैक्षणिक पात्रता :- LLB
सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामधील कायदा लिपिक या पदासाठी महत्वाची माहिती
- सुप्रीम कोर्ट इंडियामधील कायदा लिपिक या पदासाठी भरती करण्यात येत आहे .
- कायदा लिपिक या पदासाठी तब्बल ९० रिक्त जागांसाठी भरती करण्यात येत आहे .
- कायदा लिपिक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता हि LLB उतीर्ण असले पाहिजे .
- कायदा लिपिक या पदासाठी अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत .
- कायदा लिपिक या पदासाठी अर्ज करण्यासाठी शुल्क रू ५०० आकरण्यात आलेली आहे .
- कायदा लिपिक या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०२४ असणार आहे .
कायदा लिपिक या पदासाठी अर्ज करण्यासाठी लिंक
कायदा लिपिक या पदासाठी अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा :- https://jobapply.in/supremeCourtLawClerk2024/