Home Guard Bharti 2024 : महाराष्ट्र होमगार्ड या पदासाठी तब्बल १०२८५ एवढ्या रिक्त जागांसाठी भरती करण्यात येणार आहे .
Home Guard Bharti 2024
महाराष्ट्र होमगार्ड या पदासाठी तब्बल १०२८५ रिक्त जागांसाठी भरती करण्यात येणार असून महाराष्ट्र होमगार्ड या पदासाठी आधी लेखी परीक्षा असणार आहे . आणि नंतर तोंडी मुलाखत असणार आहे . आणि महाराष्ट्र होमगार्ड या पदासाठी नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे .
- महाराष्ट्र होमगार्ड या पदासाठी रिक्त जागा :- १०२८५ रिक्त जागा .
- महाराष्ट्र होमगार्ड या पदासाठी परीक्षा पद्धत :- लेखी / मुलाखत
- महाराष्ट्र होमगार्ड या पदासाठी नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र
आणि महाराष्ट्र होमगार्ड या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता हि १२ वी उतीर्ण असला पाहिजे . उमेदवार हा १२ वी कोणत्याही शाखेतून उतीर्ण असला पाहिजे . आणि महाराष्ट्र होमगार्ड या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे १८ ते ४५ वर्ष असले पाहिजे .
- महाराष्ट्र होमगार्ड या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता :- १२ वी उतीर्ण
- महाराष्ट्र होमगार्ड या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय :- १८ ते ४५ वर्ष
तसेच महाराष्ट्र होमगार्ड या पदासाठी पहिला पगार हा १८००० रू इतका दिला जातो . आणि महाराष्ट्र होमगार्ड या पदासाठी विध्यार्थ्यांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायच आहे . आणि विध्यार्थ्यांना महाराष्ट्र होमगार्ड या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि १७ फेब्रुवारी २०२४ देण्यात आलेली आहे .व महाराष्ट्र होमगार्ड या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून शुल्क रू १०० आकारण्यात आलेली आहे .
- महाराष्ट्र होमगार्ड या पदासाठी पगार :- १८००० ./.
- महाराष्ट्र होमगार्ड या पदासाठी अर्ज करण्याची पद्धत :-ऑनलाईन
- महाराष्ट होमगार्ड या पदासाठी शुल्क :- रू १०० ./.
- महाराष्ट होमगार्ड या पदासाठी नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र
- महाराष्ट्र होमगार्ड या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १७ फेब्रुवारी २०२४
महाराष्ट्र होमगार्ड या पदासाठी थोडक्यात महत्वाची माहिती
- महाराष्ट्र होमगार्ड या पदासाठी तब्बल रिक्त १०२८५ जागा आहेत .
- महाराष्ट्र होमगार्ड या पदासाठी अर्ज करणारी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता हि १२ वी उतीर्ण असली पाहिजे .
- महाराष्ट्र होमगार्ड या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे १८ ते ४२ वर्ष असले पाहिजे .
- महाराष्ट्र होमगार्ड या पदासाठी पहिला पगार हा रू १८००० असणार आहे .
- महाराष्ट्र होमगार्ड या पदासाठी अर्ज करण्याची पद्धत हि ऑनलाईन हा आहे .
- महाराष्ट्र होमगार्ड या पदासाठी आधी लेखी परीक्षा असणार आहे आणि नंतर मुलाखत असणार आहे .
- महाराष्ट्र होमगार्ड या पदासाठी नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे ,
- महाराष्ट्र होमगार्ड या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ फेब्रुवारी २०२४ देण्यात आलेली आहे .
महाराष्ट्र होमगार्ड या पदासाठी अर्ज कारणासाठी लिंक
महाराष्ट्र होमगार्ड या पदासाठी अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा :- https://dghgenrollment.in/