UPSC Civil Services Bharti 2024 : UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२४ घेण्यात येत आहे . नागरी सेवा परीक्षा हि कोणत्याही शाखेतील विध्यार्थी देऊ शकतो . विध्यार्थी हा परीक्षा देण्यासाठी कोणत्याही शाखेतून पदवीधर उतीर्ण असला पाहिजे .
UPSC Civil Services 2024
UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२४ या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी विध्यार्थ्याना अर्ज करण्यासाठी ५ मार्च २०२४ हि शेवटची तारीख देण्यात आलेली आहे . तरी विध्यार्थ्यांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे . UPSC मार्फत होणाऱ्या नागरी सेवा परीक्षा २०२४ या पदासाठी तब्बल १०५६ रिक्त जागा आहेत .
- UPSC मार्फत होणाऱ्या पदाचे नाव :- नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२४
- अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन
- नागरी सेवा परीक्षा २०२४ या पदासाठी रिक्त जागा :- १०५६ रिक्त जागा .
UPSC मार्फत होणाऱ्या नागरी सेवा परीक्षा २०२४ या पदाची पूर्व परीक्षा हि २६ मे २०२४ होणार आहे . आणि मुख्य परीक्षा हि तुम्हाला नंतर कळविण्यात येईल . या भरतीमधील नागरी सेवा परीक्षा २०२४ या पदासाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्या उमेदवाराचे वय हे २१ ते ३२ वर्ष असले पाहिजे . आणि SC , ST या जमातीच्या विध्यार्त्याना ५ वर्ष सूट देण्यात आलेली आहे .
- नागरी सेवा २०२४ पूर्व परीक्षा तारीख :- २६ मे २०२४
- नागरी सेवा परीक्षा २०२४ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय :- २१ ते ३२ वर्ष असले पाहिजे .
UPSC मार्फत होणाऱ्या नागरी सेवा परीक्षा २०२४ या पदासाठी उमेदवारांकडून शुल्क आकारण्यात येणार असून General , OBC या जमातीच्या विध्यार्थ्यांसाठी रू १०० शुल्क आकारण्यात येणार आहे आणि SC , ST , PWD आणि महिला यांना कोणत्याही प्रकारची शुल्क करण्यात येणार नाही .आणि UPSC मार्फत होणाऱ्या नागरी सेवा परीक्षा २०२४ या पदासाठी नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे .
- नागरी सेवा परीक्षा २०२४ या पदासाठी नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
UPSC मार्फत होणाऱ्या नागरी सेवा परीक्षा २०२४ थोडक्यात महत्वाची माहिती
- UPSC मार्फत होणाऱ्या पदाचे नाव हे नागरी सेवा परीक्षा २०२४ असे आहे .
- नागरी सेवा परीक्षा २०२४ या पदासाठी तब्बल १०५६ रिक्त जागा आहेत .
- नागरी सेवा परीक्षा २०२४ या पदासाठी शैक्षणिक पात्रता हि , उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर उतीर्ण असला पाहिजे .
- नागरी सेवा परीक्षा २०२४ या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय हे २१ ते ३२ वर्ष असले पाहिजे .
- नागरी सेवा परीक्षा २०२४ या पदासाठी नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे .
- नागरी सेवा परीक्षा २०२४ या पदाची पूर्व परीक्षा हि २६ मे २०२४ ला होणार आहे .
- नागरी सेवा परीक्षा २०२४ या पदासाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत .
- नागरी सेवा परीक्षा २०२४ या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ मार्च २०२४ असणार आहे .
UPSC मार्फत होणाऱ्या नागरी सेवा परिक्षा २०२४ या पदासाठी अर्ज करण्यासाठी लिंक
नागरी सेवा परीक्षा २०२४ या पदासाठी अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा :- https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php