SBI SCO Bharti 2024 : भारतीय स्टेट बँकेमध्ये तब्बल १३० रिक्त जागांसाठी भरती करण्यात येणार असून या भार्तीमाधी सर्व पदांसाठी अर्ज करण्यासच शेवटची तारीख हि ४ मार्च २०२४ देण्यात आलेली आहे .
SBI SCO Bharti 2024
भारतीय स्टेट बँकेमध्ये असिस्टट मनेजर , डेप्युटी मनेजर , मनेजर , असिस्टट जनरल मनेजर , मेजर , इत्यादी पदांसाठी भरती करण्यात येणार आहे , या भरतीमधील सर्व पदांसाठी अर्ज हे विध्यार्थ्यानी ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत .
- या भरतीमधील सर्व पदांसाठी अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन
भारतीय स्टेट बँकेमधील असिस्टट मनेजर या पदासाठी २३ रिक्त जागांसाठी भरती करण्यात येणार आहे .तसेच डेप्युटी मनेजर या पदासाठी ५१ रिक्त जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. आणि मनेजर या पदासाठी ३ रिक्त जागांसाठी भरती करण्यात येणार आहे . असिस्टट जनरल मनेजर या पदासाठी ३ रिक्त जागांसाठी भरती करण्यात येणार आहे . आणि मनेजर या पदासाठी तब्बल ५० रिक्त जागांसाठी भरती करण्यात येणार आहे .
या भरतीमधील पदे आणि पदांसाठी जागा
- असिस्टट मनेजर या पदासाठी २३ रिक्त जागा .
- डेप्युटी मनेजर या पदासाठी ५१ रिक्त जागा .
- मनेजर या पदासाठी ३ रिक्त जागा .
- असिस्टट जनरल मनेजर या पदासाठी ३ रिक्त जागा .
- मनेजर ( Credit Analyst ) या पदासाठी ५० रिक्त जागा .
स्टेट बँक इंडियामधील सर्व पदांसाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता हि , B.E /B.Tech / Computer Science / MSCIT उतीर्ण असले पाहिजे . आणि मनेजर या पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता हि , कोणत्याही शाखेतून उतीर्ण असले पाहिजे . आणि अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा हि , १८ ते ३५ वर्ष असले पाहिजे .
- या भरतीमधील पदांसाठी अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा :- १८ ते ३५ वर्ष / पदानुसार
स्टेट बँक ऑफ इंडियामधील सर्व पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे . तसेच या भरतीमधील सर्व पदांसाठी शुल्क आकारण्यात येणार आहे . general , OBC या जमातीच्या विध्यार्थ्यांना शुल्क रू ७५० असणार आहे . आणि ST , SC , PWD या जमातीच्या विध्यार्त्याना कोणत्याही प्रकारची शुल्क आकारली जाणार नाही . आणि या भरतीमधील सर्व पदांसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत . आणि अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ४ मार्च २०२४ देण्यात आलेली आहे .
- या भरतीमधील पदांसाठी नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
- या भरतीमधील पदांसाठी अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन
- या भरतीमधील पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ४ मार्च २०२४
या भरतीमधील सर्व पदांसाठी अर्ज करण्यासाठी लिंक
अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा :- https://recruitment.bank.sbi/crpd-sco-2023-24-32/apply