DFSL Maharashtra State Recruitment 2024 : न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनायाट तब्बल १२५ रिक्त जागांसाठी भरती करण्यात येणार आहे . या भरतीमधील सर्व पदांकरिता अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख हि २७ फ़ेब्रुवारी २०२४ देण्यात आलेली आहे .
DFSL Maharashtra State Recruitment 2024
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात वैज्ञानिक सहायक गट क , वैज्ञानिक सहाय्यक संगणक गुन्हे , वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र ,वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क , वरिष्ठ लिपिक गट क , कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क , व्यवस्थापक उपहारग्रह गट क , इत्यादी पदांसाठी भरती करण्यात येणार आहे .
वैज्ञानिक सहाय्यक गट क या पदासाठी तब्बल ५४ रिक्त जागांसाठी भरती करण्यात येणार आहे . आणि वैज्ञानिक सहाय्यक संगणक गुन्हे या पदासाठी १५ रिक्त जागांसाठी भरती करण्यात येत आहे . तसेच वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र गट क या पदासाठी केवळ २ रिक्त जागांसाठी भरती करण्यात येणार आहे . आणि वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क या पदासाठी तब्बल ३० रिक्त जागांसाठी भरती करण्यात येणार आहे . व वरिष्ठ लिपिक या पदासाठी ५ रिक्त जागांसाठी भरती करण्यात येणार आहे . तसेच कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क या पदासाठी तब्बल १९ रिक्त जागांसाठी भरती करण्यात येणार आहे . आणि व्यवस्थापक उपहारग्रह गट क या पदासाठी १ रिक्त जागांसाठी भरती होणार आहे .
या भरतीमधील पदे आणि जागा
- वैज्ञानिक सहाय्यक गट क या पदासाठी ५४ रिक्त जागा .
- वैज्ञानिक सहाय्यक संगणक गुन्हे गट क या पदासाठी १५ रिक्त जागा .
- वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र या पदासाठी २ रिक्त जागा .
- वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी ३० रिक्त जागा .
- वरिष्ठ लिपिक या पदासाठी ५ रिक्त जागा .
- कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी १८ रिक्त जागा .
- व्यवस्थापक उपहारग्रह या पदासाठी १ रिक्त जागा .
या भरतीमधील पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता हि , विज्ञान शाखेतील उतीर्ण असले पाहिजे . तसेच काही पदांसाठी १२ वी विज्ञान शाखेतून उतीर्ण असले पाहिजे . तसेच काही पदांसाठी १० वी उतीर्ण असले पाहिजे . आणि या भरतीमधील पदांसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्या उमेदवारांना वयाची अट असणार आहे . अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे १८ ते ३८ वर्ष असले पाहिजे . तसेच या भरतीमधील सर्व पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे .
- या भरतीमधील पदांसाठी अर्ज करण्यासाठी लागणारी वयोमर्यादा :- १८ ते ३८ वर्ष असले पाहिजे .
- या भरतीमधील पदांसाठी नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत .
आणि या भरतीमधील सर्व पदांसाठी अर्ज स्विकारण्यासाठी शुल्क आकरण्यात येणार आहे . अर्ज करण्यासाठी शुल्क हि , खुला प्रवर्ग जमातीच्या विध्यार्थ्यांसाठी शुल्क हि रू १००० असणार आहे . आणि मागासवर्गीय , अनाथ , दिव्यांग या जमातीच्या विध्यार्थ्यांसाठी शुल्क रू ९०० आकारण्यात येणार आहे . व या भरतीमधील सर्व पदांसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत . आणि सर्व पदांसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख २७ फेब्रुवारी २०२४ असणार आहे .
- या भरतीमधील सर्व पदांसाठी अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन
- या भरतीमधील सराव पदांसाठी अर्ज करण्यासाठी शेवटच तारीख :- २७ फेब्रुवारी २०२४
या भरतीमधील सर्व पदांसाठी अर्ज करण्यासाठी लिंक
या भरतीमधील सर्व पदांसाठी अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा :- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32724/86449/index.html