Parbhani Mahanagarpalika Recruitment 2024 : परभणी महानगरपालिकेमध्ये तब्बल ५५ रिक्त जागांसाठी भरती करण्यात येत आहे . या महानगरपालिकेमधील सर्व पदांसाठी अर्ज हे विध्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत .
Parbhani Mahanagarpalika Recruitment 2024
परभणी महानगरपालिकेमध्ये वैद्यकीय अधिकारी , अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी , मायक्रोबायोलॉजीस्ट , प्रयोगशाळा आणि बहुउद्देशीय कर्मचारी ( पुरुष ) इत्यादी पदांकरिता भरती करण्यात येत आहे . वैद्यकीय अधिकारी या पदासाठी तब्बल १३ रिक्त जागा आहेत . आणि १३ रिक्त जागांसाठी भरती करण्यात येत आहे . व अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी या पदासाठी ७ रिक्त जागा आहेत आणि या ७ रिक्त जागांसाठी भरती होणार आहे . आणि मायक्रोबायोलॉजीस्ट या पदासाठी केवळ १ रिक्त जागांसाठी भरती करण्यात येत आहे . तसेच स्टाफ नर्स या पदासाठी तब्बल १२ रिक्त जागा आहेत आणि या १२ रिक्त जागांसाठी भरती करण्यात येत आहे . प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी केवळ १ रिक्त जागा आहे आणि १ रिक्त जागेसाठी भरती करण्यात येणार आहे . आणि बहुउद्देशीय कर्मचारी पुरुष या पदासाठी तब्बल २१ रिक्त जागा आहेत या २१ रिक्त जागांसाठी भरती करण्यात येत आहे .
- या भरतीमधील पदे आणि रिक्त जागा .
- वैद्यकीय अधिकारी या पदासाठी १३ जागा .
- अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी या पदासाठी ७ जागा .
- मायक्रोबायोलॉजीस्ट या पदासाठी १ जागा .
- स्टाफ नर्स या पदासाठी १२ जागा .
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी १ जागा .
- बहुउद्देशीय कर्मचारी पुरुष या पदासाठी २१ जागा .
परभणी महानगरपालिकामधील सर्व पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे परभणी असणार आहे . महानगरपालिकामधील सर्व पदांसाठी विध्यार्त्यानी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे . अर्ज करण्यासाठी पद्धत हि ऑफलाईन ठेवण्यात आलेली आहे . या महानगरपालिकामधील सर्व पदांसाठी ऑफलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख हि १६ फेब्रुवारी २०२४ आहे .
- पदांसाठी नोकरीचे ठिकाण :- परभणी
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १६ फेब्रुवारी २०२४
परभणी महानगरपालिकामधील सर्व पदांसाठी वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे . खुला प्रवर्ग यामधील विध्यार्थ्यांसाठी १८ ते ३८ वर्ष वय असले पाहिजे . आणि मागासवर्गीय विध्यार्थांसाठी अर्ज करण्यासाठी वय हे १८ ते ४३ वर्ष असले पाहिजे . या भरतीमधील सर्व पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे पदानुसार असणार आहे .
- पदांसाठी वयोमर्यादा
- खुला प्रवर्ग :- १८ ते ३८ वर्ष
- मागासवर्गीय :- १८ ते ४३ वर्ष
परभणी महानगरपालिकामधील वैद्यकीय अधिकारी या पदासाठी प्रती महिना पगार हा ६०००० रुपये असणार आहे . तसेच अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी या पदासाठी प्रती महिना पगार हा ३०००० रुपये असणार आहे . मायक्रोबायोलॉजीस्ट या पदासाठी प्रती महिना पगार हा ७५००० रुपये असणार आहे . स्टाफ नर्स या पदासाठी प्रती महिना पगार हा २०००० रू असणार आहे . आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी प्रती महिना पगार हा १७००० रू असणार आहे . व बहुउद्देशीय कर्मचारी या पदासाठी प्रती महिना पगार हा १८००० रू असणार आहे .
परभणी महानगरपालिकामधील पदांसाठी प्रती महिना पगार
- मायक्रोबायोलॉजीस्ट या पदासाठी ७५००० रू प्रती महिना पगार
- वैद्यकीय अधिकारी या पदासाठी ६०००० रू प्रती महिना पगार
- अर्धवेळ अधिकारी या पदासाठी ३०००० रू प्रती महिना पगार
- सत्फ नर्स या पदासाठी २०००० रू प्रती महिना पगार
- बहुउद्देशीय कर्मचारी पुरुष या पदासाठी १८००० रू प्रती महिना पगार
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी १७००० रू प्रती महिना पगार
परभणी महानगरपालिकामधील पदांसाठी अर्ज करण्यासाठी लिंक
अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा :- https://www.pcmcparbhani.org/
ऑफलाईन अर्ज करण्यासाठी पत्ता
- परभणी शहर
- आरोग्य विभाग
- महानगरपालिका स्टेशन रोड , परभणी