Union Bank Of India Bharti 2024 : युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल ६०६ रिक्त जागांसाठी भरती करण्यात येत आहे . युनियन बँक ऑफ इंडियामधील पदांसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख २३ फेब्रुवारी २०२४ देण्यात आली आहे .
Union Bank Of India Bharti 2024
युनियन बँक ऑफ इंडियामध्ये चीफ मनेजर , सिनियर मनेजर , मनेजर , आणि असिस्टट मनेजर इत्यादी रिक्त पदांकरिता भरती करण्यात येत आहे . चीफ मनेजर या पदासाठी ५ रिक्त जागा आहेत . आणि या ५ रिक्त जागांसाठी भरती करण्यात येत आहे . आणि सिनियर मनेजर या पदासाठी ४२ रिक्त जागा आहेत . आणि या ४२ रिक्त जागांसाठी भरती करण्यात येत आहे . व मनेजर या पदाकरिता तब्बल ४५१ रिक्त जागा आहेत . आणि या ४५१ रिक्त जागांसाठी भरती करण्यात येत आहे . तसेच असिस्टट मनेजर या पदासाठी १०८ रिक्त जागा आहेत . आणि या १०८ रिक्त जागांसाठी भरती करण्यात येत आहे . आणि या भरतीमध्ये मनेजर या पदाकरिता सर्वात जास्त जागा आहेत .
- या भरतीमधील होणाऱ्या पदांची नावे आणि जागा :-
- चीफ मनेजर या पदासाठी ५ रिक्त जागा आहेत .
- सिनियर मनेजर या पदासाठी ४२ रिक्त जागा आहेत .
- मनेजर या पदासाठी ४५१ रिक्त जागा आहेत .
- असिस्टट मनेजर या पदासाठी १०८ रिक्त जागा आहेत .
चीफ मनेजर या पदासाठी जो उमेदवार अर्ज करणार आहे त्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता हि B .Sc , B.E , किंवा B.Tech उतीर्ण असले पाहिजे .सिनियर मनेजर या पदासाठी जो उमेदवार अर्ज करणार आहे त्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता हि B.sc , B.E , B.Tech उतीर्ण असले पाहिजे . तसेच मनेजर या पदासाठी जो उमेदवार अर्ज करणार आहे त्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता हि , B.sc , B.E , B.Tech उतीर्ण असले पाहिजे . व असिस्टट मनेजर या पदासाठी जो उमेदवार अर्ज करणार आहे त्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता हि B.E , B.Tech उतीर्ण असले पाहिजे .
युनियन बँक ऑफ इंडियामधील जे ज्या रिक्त जागांसाठी भरती करण्यात येणार त्या उमेदवारांसाठी वयाची अट असणार आहे . या भरतीमधील अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे हे चीफ मनेजर या पदासाठी वय हे किमान ३० ते ४५ वर्ष असले पाहिजे . तसेच सिनियर मनेजर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे २५ ते ३८ वर्षा दरम्यान असले पाहिजे . व मनेजर या पदासाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्या उमेदवाराचे वय हे किमान २५ ते ३५ वर्ष असले पाहिजे . आणि असिस्टट मनेजर या पदासाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्या उमेदवारांचे वय हे किमान २० ते ३० वर्ष असले पाहिजे .
युनियन बँक ऑफ ऑफ इंडियामधील ज्या पदांसाठी उमेदवार अर्ज करणार आहेत त्या उमेदवारांनी या भरतीमधील पदांसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत . आणि या भार्तीमधील कोणत्याही पदासाठी अर्ज ऑफलाईन करण्याची पद्धत नाही . आणि या भरतीमधील सर्व पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ फेब्रुवारी २०२४ आहे .
युनियन बँक ऑफ इंडियामधील पदांसाठी अर्ज करण्यासाठी लिंक
अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा :-htpps://ibpsonline.ibps.in/ubisojan24/