Shikshak Bharti 2024 : महाराष्ट्र राज्यामध्ये तब्बल २१६७८ शिक्षकांची मेगा भरती

Maharashtra Shikshak Bharti 2024Maharashtra Shikshak Bharti 2024Maharashtra Shikshak Bharti 2024Maharashtra Shikshak Bharti 2024Maharashtra Shikshak Bharti 2024Maharashtra Shikshak Bharti 2024Maharashtra Shikshak Bharti 2024

khabariwale.com
4 Min Read

Maharashtra Shikshak Bharti 2024 : महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षक पदांची भरती करण्यात येत आहे . महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्यांदाच २१६७८ रिक्त जागांची शिक्षक भरती करण्यात येत आहे . शिक्षक या पदांसाठी अर्ज करण्यासाठी सुरुवात झालेली आहे .

Maharashtra Shikshak Bharti 2023

महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षक या पदांची सर्वात मोठी भरती करण्यात येत आहे . त्यामुळे शिक्षक भरती करणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी शिक्षक होण्यासाठी सर्वात मोठी संधी आहे . महाराष्ट्र राज्यामध्ये इयत्ता १ ते ५ वी पर्यंत शिक्षकांची भरती करण्यात येत आहे .आणि ६ वी ते ८ वी साठी शिकांची वेगळी भरती करण्यात येणार आहे . तसेच ९ वी ते १० वी पर्यंतच्या वर्गासाठी शिक्षकांची भरती करण्यात येत आहे . व ११ वी ते १२ वी पर्यंतच्या वर्गासाठी शिक्षकांची भरती करण्यात येत आहे .

महाराष्ट्र राज्यामधील शिक्षक भर्ती हि इयत्ता १ लि ते ५ वी पर्यंतच्या वर्गांसाठी तब्बल १०२४० शिक्षकांची भरती करण्यात येत आहे . तसेच इयत्ता ६ वी ते ८ वी पर्यंतच्या वर्गांसाठी शिक्षक पदांची ८१२७ शिक्षक पदांच्या रिक्त जागांसाठी भरती करण्यात येत आहे .व इयत्ता ९ वी ते १० पर्यंतच्या वर्गांसाठी तब्बल २१७६ रिक्त शिक्षक पदांच्या जगणासाठी भरती होणार आहे . आणि इयत्ता ११ वी ते १२ वी पर्यंतच्या वर्गांच्या शिक्षकांसाठी तब्बल ११३५ रिक्त जागांसाठी भरती हि होणार आहे .

आणि महाराष्ट्र राज्यामधील शाळांसाठी शैक्षणिक पात्रता हि इयत्ता १ लि ते ८ वीच्या शिक्षांकांसाठी D.ED किंवा B.ED तसेच TET उतीर्ण असले पाहिजे . आणि इयत्ता ९ वी १२ वी पर्यंतच्या शिक्षकांसाठी शैक्षणिक पात्रता हि D.ED किंवा B.ED व TAIT उतीर्ण असले पाहिजे .आणि महाराष्ट्र राज्यामधील इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या शिक्षकांसाठी वयोमर्यादा हि कमीत कमी १८ आणि जास्तीत जास्त वय हे ३८ वर्ष असले पाहिजे . म्हणजेच शिक्षक भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे १८ ते ३८ वर्ष असले पाहिजे .

महाराष्ट्र राज्यामधील शिक्षक या पदांसाठी उतीर्ण होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे . महाराष्ट्र राज्यामधील शिक्षक या पदासाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्या उमेदवारांनी शिक्षक या पदासाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत .

  • महाराष्ट्र राज्य शिक्षक भरती
  • शिक्षक या पदासाठी एकोण रिक्त जागा :- २१६७८ जागा .
  • इयत्ता १ ली ते ५ वी पर्यंत शिक्षकांच्या रिक्त जागा :- १०२४० जागा .
  • इयत्ता ६ वी ते ८ वी पर्यंत शिक्षकांच्या रिक्त जागा :- ८१२७ जागा .
  • इयत्ता ९ वी ते १० वी पर्यंतच्या शिक्षकांच्या रिक्त जागा :- २१७६ जागा .
  • इयत्ता ११ वी ते १२ पर्यंतच्या शिक्षकांच्या रिक्त जागा :-११३५ जागा .
  • शिक्षक पदासाठी वयोमर्यादा :- १८ ते ३८ वर्ष असले पाहजे .
  • शिक्षक पदासाठी शैक्षणिक पात्रता :-
  • इयत्ता १ ली ८ वी पर्यंत शिक्षकांसाठी D.ED , B.ED ,TAIT , TET
  • इयत्ता ९ ते १२ वी पर्यंत शिक्षकांसाठी D.ED , B .ED , TAIT

शिक्षक भरतीविषयी थोडक्यात महत्वाची माहिती

  • इयत्ता १ लि ते ५ वी पर्यंतच्या शिक्षकांसाठी १०२४० रिक्त जागांसाठी भरती करण्यात येणार आहे .
  • इयत्ता ६ वी ते ८ वी पर्यंतच्या शिक्षकांसाठी ८१२७ रिक्त जागांसाठी भरती करण्यात येणार आहे .
  • इयत्ता ९ वी ते १० पर्यंत शिक्षकांच्या २१७६ रिक्त जागांसाठी भरती करण्यात येत आहे .
  • इयत्ता ११ वी ते १२ वी पर्यंतच्या शिक्षकांच्या ११३५ रिक्त जागांसाठी भरती करण्यात येणार आहे .
  • शिक्षक पदांसाठी शैक्षणिक पात्रता हि D.ED , B.ED , TAIT , TET उतीर्ण असले पाहिजे .
  • शिक्षक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे १८ ते ३८ वर्ष असले पाहिजे .
  • शिक्षक या पदासाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत .

शिक्षक पदासाठी अर्ज करण्यासाठी लिंक

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *