Indian Coast Guard Recruitment 2024 : भारतीय तटरक्षक दलामध्ये नाविक या पदांसाठी भरती करण्यात येत आहे . या भरतीमधील नाविक या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत . नाविक जनरल ड्युटी _GD या पदासाठी तब्बल २६० रिक्त जागांसाठी भरती करण्यात येत आहे .
Indian Coast Guard Recruitment 2024
भारतीय तटरक्षक दलामधील नाविक जनरल ड्युटी -GD या पदासाठी भरती करण्यात येत आहे . या भरतीमधील नाविक जनरल ड्युटी -GD या पदासाठी जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत . भारतीय तटरक्षक दलामधील नाविक जनरल ड्युटी -GD या पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत .
जे विध्यार्थी अर्ज करणार आहेत त्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता हि , जो विध्यार्थी अर्ज करणार आहे . तो विध्यार्थी १२ वी गणित आणि भौतिकशास्त्र या विषयामधून उतीर्ण असले पाहिजेत . आणि त्या विध्यार्थ्याची शारीरिक पात्रता हि चांगल्या प्रकारची असली पाहिजे . म्हणजे तो उमेदवार शारीरिक दृष्ट्या चांगला असला पाहिजे .
त्या उमेदवाराची उंची किमान १५७ सेमी पेक्षा कमी नसली पाहिजे . उमेदवाराची उंची हि किमान १५७ सेमी असली पाहिजे . आणि तसेच त्या उमेदवाराची छाती मोजली जाणार आहेत . छाती हि फुगवून ५ सेमी पेक्षा कमी नसली पाहिजे . छाती फुगवून हि ५ सेमी पेक्षा जास्त असली पाहिजे .
वयोमर्यादा हि अर्ज करणाऱ्या उमेदवारासाठी १ सप्टेंबर २००२ ते ३० ऑगस्ट २००६ दरम्यान असले पाहिजे .आणि SC /ST या जमातींच्या विध्यार्थ्यांसाठी ५ वर्ष सूट देण्यात आली आहे . तसेच OBC या जमातींच्या विध्यार्थ्यांसाठी ३ वर्ष सूट देण्यात आली आहे . आणि या भरतीमधील नाविक या पदासाठी निवड झालेल्या विध्यार्थ्यांसाठी नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर असणार आहे . तसेच या भरतीमधील नाविक या पदासाठी शुल्क करण्यात आलेली आहे . नाविक या पदासाठी शुल्क हि General व OBC या जमातीच्या विध्यार्थ्यांसाठी शुल्क रू ३०० ./. आकारण्यात आली आहे . आणि SC /ST या जमातीच्या विध्यार्थ्यांसाठी कोणत्याही प्रकारची शुल्क आकारण्यात येणार नाही .नाविक जनरल ड्युटी -GD या पदासाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराला शेवटची तारीख हि ,२७ फेब्रुवारी २०२४ देण्यात आली आहे .
- भारतीय तटरक्षक दल
- या भरतीमधील पदाचे नाव :- नाविक जनरल ड्युटी – GD
- नाविक जनरल ड्युटी -GD या पदासाठी रिक्त जागा :- २६० रिक्त जागा .
- या भरतीमधील पदासाठी शैक्षणिक पात्रता :- १२ वी उतीर्ण असले पाहिजे . गणित आणि भौतिकशास्त्र या विषयामधून .
- या भरतीमधील पदासाठी शारीरिक पात्रता :- उंची किमान १५७ सेमी असली पाहिजे .
- छाती फुगवून ५ सेमी असली पाहिजे .
- या भरतीमधील पदासाठी वयोमर्यादा :- SC /ST यासाठी ५ वर्ष सूट देण्यात आली आहे .
- OBC यासाठी ३ वर्ष सूट देण्यात आली आहे .
- या भरतीमधील पदासाठी शुल्क :- General आणि OBC यासाठी रू ३०० ./. आकारण्यात आली आहे .
- SC /ST यासाठी शुल्क आकारण्यात आलेली नाही . आणि कोणत्याही प्रकारची शुल्क करण्यात येणार नाही .
- भरतीमधील पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २७ फेब्रुवारी २०२४
- भरतीमधील पदासाठी अर्ज करण्यासाठी शेवटची वेळ :- ०५ : ३० PM असणार आहे .
भरतीबद्दल थोडक्यात महत्वाची माहिती
- भारतीय तटरक्षक दलामध्ये नाविक या पदासाठी भरती होणार आहे .
- नाविक या पदासाठी तब्बल २६० रिक्त जागा आहेत . आणि या २६० रिक्त जागांसाठी भरती करण्यात येत आहे ,
- नाविक या पदासाठी शैक्षणिक पात्रता हि १२ वी उतीर्ण असले पाहिजे . गणित आणि भौतिकशास्त्र या विषयामधून
- नाविक या पदासाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत .
- नाविक या पदासाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख २७ फेब्रुवारी २०२४ असणार आहे .
नाविक पदासाठी अर्ज करण्यासाठी लिंक
नाविक या पदासाठी अर्ज करण्यासाठी दिलेय लिंक वर क्लिक करा :- https://joinindiancoastguard.cdac.in/cgept/