Arogya Vibhag Bharti Recruitment 2024 : महाराष्ट्र सार्वजनिक विभागामध्ये तब्बल १७२९ रिक्त जागा आहेत . आणि या सर्व १७२९ जागांसाठी भरती होणार आहे .
Arogya Vibhag Bharti Recruitment 2024
महाराष्ट सार्वजनिक विभागामध्ये सर्वात मोठी भरती होत आहे . या भरतीमध्ये एकच पदासाठी तब्बल १७२९ रिक्त जागा आहेत . या रिक्त जागांसाठी भरती होणार आहे . सार्वजनिक विभागामधील महत्वाच्या पदासाठी भरती करण्यात येत आहे . सार्वजनिक विभागामध्ये वैद्यकीय अधिकारी गट – अ या महत्वाच्या पदासाठी भरती करण्यात येत आहे . महाराष्ट्र सार्वजनिक विभागामधील वैद्यकीय अधिकारी गट -अ या पदासाठी तब्बल १७२९ रिक्त जागा आहेत .या रिक्त जागेसाठी भरती करण्यात येत आहे .
महाराष्ट्र सार्वजनिक विभागामधील वैद्यकीय अधिकारी गट -अ या इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता हि , अर्ज करणारा विध्यार्थी हा MBBS डिग्री उतीर्ण असला पाहिजे . आणि वैद्यकीय अधिकारी विशेषज्ञ डिप्लोमा किंवा पदवीधर उतीर्ण असले पाहिजे . आणि वैद्यकीय अधिकारी गट – अ या पदासाठी वयोमर्यादाची अट असणार आहे . या भरतीमधील वैद्यकीय अधिकारी गट – अ या पदासाठी अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याचे वय हे १८ ते ३८ वर्ष असले पाहिजे . ३८ वर्षापेक्षा विध्यार्थ्याचे वय नसले पाहिजे . आणि मागासवर्गीय जमातीच्या विध्यार्थ्यांसाठी ५ वर्ष सूट देण्यात आली आहे .
महाराष्ट्र सार्वजनिक विभागामधील वैद्यकीय अधिकारी गट – अ या पदासाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत . आणि या परीक्षामध्ये जे उमेदवार पात्र होतील त्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्रामधील कोणत्याही ठिकाणी नोकरी दिली जाते . आणि वैद्यकीय अधिकारी गट – अ या पदासाठी शुल्क आकारण्यात आली आहे . उमेदवारांसाठी शुल्क हि खुला प्रवर्ग या मधील विध्यार्त्यांसाठी शुल्क हि रू १०००./. आकारण्यात आली आहे . तसेच मागासवर्गीय अनाथ आणि दिव्यांग या सर्व अर्ज करणाऱ्या विध्यार्त्यांसाठी शुल्क हि रू ७०० ./. आकारण्यात आली आहे .
महाराष्ट्र सार्वजनिक विभागामधील वैद्यकीय अधिकारी गट -अ या पदासाठी जे विध्यार्थी अर्ज करणार आहेत . त्या विध्यार्त्याना अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत . ऑफलाईन अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत . आणि या भरतीमधील वैद्यकीय अधिकारी गट – अ या पदासाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख हि १५ फेब्रुवारी २०२४ असणार आहे . आणि अर्ज करण्याची शेवटची वेळ हि ११ : ५९ PM असणार आहे .
- महाराष्ट्र सार्वजनिक विभाग भरती
- या भरतीमधील पदाचे नाव :- वैद्यकीय अधिकारी गट -अ
- या भरतीमधील वैध्याकीय अधिकारी गट – अ या पदासाठी एकोण सर्व रिक्त जागा :- १७२९ रिक्त जागा
- या भरतीमधील पदासाठी शैक्षणिक पात्रता :- MBBS डिग्री उतीर्ण असले पाहिजे
- या भरतीमधील पदासाठी अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा :- १८ ते ३८ वर्ष
- या भरतीमधील पदासाठी नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र
- या भरतीमधील पदासाठी आकारण्यात आलेली शुल्क :- खुला प्रवर्ग यासाठी रू १०००./. मागासवर्गीय अनाथ आणि दिव्यांग यासाठी शुल्क रू ७०० ./. आकारण्यात आली आहे .
- या भरतीमधील पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १५ फेब्रुवारी २०२४ ( वेळ ११ : ५९ PM )
अर्ज करण्यासाठी लिंक
अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा :- https://www.morecruitment.maha-arogya.com/
या भरतीबद्दल थोडक्यात महत्वाची माहिती
- महाराष्ट्र सार्वजनिक विभागामधील वैद्यकीय अधिकारी गट -अ या पदासाठी भाती होणार आहे .
- वैद्यकीय अधिकारी गट -अ या पदासाठी १७२९ रिक्त जागांसाठी भरती होणार आहे .
- वैद्यकीय अधिकारी गट -अ या पदासाठी शैक्षणिक पात्रता हि MBBS डिग्री उतीर्ण असले पाहिजे .
- वैद्यकीय अधिकारी गट – अ पदासाठी वयोमर्यादा हि १८ ते ३८ वर्ष असले पाहिजे .
- वैद्यकीय अधिकारी गट – अ या पदासाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे .
- वैद्यकीय अधिकारी गट – अ या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे .
- वैद्यकीय अधिकारी गट -अ या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०२४ असणार आहे .
- वैद्यकीय अधिकारी गट -अ या पदासाठी अर्ज करण्यासाठी शेवटची वेळ ११ : ५९ PM असणार आहे .