IAF Agniveervayu Recruitment 2024 : भारतीय हवाई दलामध्ये अग्निवीरवायू या पदासाठी भरती करण्यात आली आहे . भारतीय हवाई दलामधील अग्निवीरवायू या पदासाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ फेब्रुवारी २०२४ आहे .
IAF Agniveervayu Recruitment 2024
भारतीय हवाई दलामधील अग्निविरवायू या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत . भारतीय हवाई दलामधील पदाचे नाव हे अग्निवीरवायू हे पद आहे . तरी सर्व इच्छुक उमेदवारांनी अग्निवीरवायू या पदासाठी अर्ज करायचे आहेत . अग्निवीरवायू या पदासाठी अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता आणि शारिरिक पात्रता असणार आहे .
अग्निवीरवायू या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता हि , १२ वी उतीर्ण असला पाहिजे . सर्वात म्हत्वाचे म्हणजे उमेदवार हा गणित भौतिकशास्त्र आणि इंग्रजी या विषयामधून ५०./. गुणासह १२ वी उतीर्ण उमेदवार असला पाहिजे .आणि अग्निवीरवायू या पदासाठी पुरुष आणि महिला अर्ज करू शकतात .
अग्निवीरवायू या पदासाठी अर्ज करणाऱ्या पुरुषाची शारिरीक पात्रता हि , पुरुषाची उंची किमान १५२.५ सेमी असली पाहिजे .आणि छाती किमान फुगवून ५ असले पाहिजे . आणि अर्ज केलेल्या महिलांची शारीरिक पात्रता हि , महिलांची उंची किमान १५२ से . मी असली पाहिजे . भारतीय हवाई दलामधील अग्निवीरवायू या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर असणार आहे . अग्निवीरवायू या पदासाठी अर्ज करणाऱ्या दोन्ही उमेदवारांकडून शुल्क आकारली जाणार आहे .
अग्निवीरवायू या पदासाठी अर्ज करण्यासाठी शुल्क रू ५५० आकारली जाणार आहे . तरी इच्छुक उमेदवारांना अग्निवीरवायू या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे असून अर्ज करण्याची शेवटची तारीख हि , ६ फेब्रुवारी २०२४ आहे . आणि अग्निवीरवायू या पदाची परीक्षा हि १७ मार्च पासून सुरु होणार आहे .आणि परीक्षा हि , ऑनलाईन पद्धतीने होणार आहे .
भरतीबद्दल थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे
- भरतीमधील पदाचे नाव : – अग्निवीरवायू
- नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारतभर
- शुल्क :- रू ५५०./.
- परीक्षा पद्धत :- ऑनलाईन
- परीक्षा तारीख :- १७ मार्च २०२४
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ६ फेब्रुवारी २०२४