PMC Bharti Recruitment 2024 : PMC पुणे महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी भरती

PMC Bharti Recruitment 2024PMC Bharti Recruitment 2024PMC Bharti Recruitment 2024PMC Bharti Recruitment 2024PMC Bharti Recruitment 2024PMC Bharti Recruitment 2024PMC Bharti Recruitment 2024

khabariwale.com
3 Min Read
PMC Bharti Recruitment 2024

PMC Bharti Recruitment 2024 : पुणे महानगरपालिकेमध्ये कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) या पदाकरिता भरती करण्यात येत आहे . पुणे महानगरपालिकेमधील ‘कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) ‘ या पदाकरिता इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत . तरी सर्व इच्छुक उमेदवारांनी अर्ज हे ‘ ऑनलाईन ‘ पद्धतीने करायचे आहेत .

PMC Bharti Recruitment 2024

‘ कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांची शैक्षणिक पात्रता हि ,सिव्हील इंजिनियर डिप्लोमा किंवा सिव्हील इंजिनियर पदवीधर असला पाहिजे . किंवा उमेदवार हा स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधर असले पाहिजे . पुणे महानगरपालिकेमधील ‘ कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी वयोमर्यादा असणार आहे .

PMC Bharti Recruitment 2024

‘ कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) या पदासाठी उमेदवाराची वयोमर्यादा हि , १८ ते ३८ वर्ष असले पाहिजे . आणि ‘ मागासवर्गीय’ उमेदवारांची वयोमर्यादामध्ये ५ वर्षाची सूट देण्यात आली आहे . आणि पुणे महानगरपालिकेमधील ‘ कनिष्ठ अभियंता ‘ ( स्थापत्य ) या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण हे , पुणे , असणार आहे . आणि ‘ कनिष्ठ अभियंता ‘ ( स्थापत्य ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी शुल्क आकारण्यात आली आहे .

कनिष्ठा अभियंता ‘ ( स्थापत्य ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून , खुला प्रवर्ग यासाठी शुल्क हि , रू १००० आकारण्यात आली आहे . तसेच मागासवर्गीय उमेदवारांकडून शुल्क हि , रू ९०० आकारण्यात आली आहे . आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे , ‘ कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख हि , ५ फेब्रुवारी २०२४ रोजी असणार आहे .आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेळ ११ : ५९ PM , असणार आहे .

  • एकोण रिक्त जागा :- ११३ जागा .
  • पुणे महानगरपालिका
  • भरतीमधील पदाचे नाव :- कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य )
  • नोकरीचे ठिकाण :- पुणे
  • शैक्षणिक पात्रता :- सिव्हील इंजिनियर पदवीधर किंवा डिप्लोमा / स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधर .
  • वयोमर्यादा :- १८ ते ३८ वर्ष असले पाहिजे . ( मागासवर्गीय ५ वर्ष सूट )
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ०५ फेब्रुवारी २०२४ .
  • अर्ज करण्यासाठी वेळ :- ११ : ५९ PM
  • अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा :- httpa://ibpsonline.ibps.in/pmcjul23/

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *