Indian Coast Guard Recruitment 2024 : भारतीय तटरक्षक दलामध्ये नाविक ( जनरल -ड्युटी GD ) या पदासाठी भरती होणार आहे . भारतीय तटरक्षक दलामध्ये नाविक जनरल -ड्युटी GD या पदासाठी ३३० रिक्त जागांसाठी भरती करण्यात येणार आहे .
Indian Coast Guard Recruitment 2024
भारतीय तटरक्षक दलामध्ये नाविक जनरल ड्युटी _GD या पदासाठी भरती कार्यात येणार आहे . या भरतीमधील नाविक जनरल ड्युटी -GD या पदासाठी तब्बल ३३० या रिक्त जागांसाठी भरती करण्यात येणार आहे .
- पदाचे नाव :- नाविक जनरल ड्युटी -GD
- नाविक जनरल ड्युटी -GD या पदासाठी रिक्त जागा :- ३३० रिक्त जागा .
भारतीय तटरक्षक दलामधील नाविक जनरल ड्युटी -GD या पदासाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता हि १२ वी विज्ञान या शाखेतून गणित आणि भौतिकशास्त्र या विषयामधून उतीर्ण असले पाहिजे .आणि नाविक जनरल ड्युटी -GD या पदासाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्या उमेदवाराची शारीरिक पात्रता हि अर्ज करणाऱ्या उमेदवाराची उंची किमान १५७ सेमी असली पाहिजे . आणि अर्ज करणाऱ्या उमेदवाराची छाती किमान फुगवून ५ सेमी पेक्षा जास्त असली पाहिजे .
- नाविक जनरल ड्युटी – GD या पदासाठी शैक्षणिक पात्रता :- १२ वी ( विज्ञान ) गणित आणि भौतिकशास्त्र या विषयामधून उतीर्ण असले पाहिजे .
- नाविक जनरल ड्युटी -GD या पदासाठी शारीरिक पात्रता :-
- किमान उंची १५७ सेमी असली पाहिजे किंवा १५७ पेक्षा जास्त
- छाती फुगवून ५ सेमी पेक्षा जास्त असली पाहिजे .
भारतीय तटरक्षक दलामधील नाविक जनरल ड्युटी -GD या पदाकरिता जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्या उमेदवारांची वयोमर्यादा हि १ सेप्टेंबर २००२ ते ३० ऑगस्ट २००६ च्या दरम्यान असले पाहिजे आणि ST /SC या जमातीच्या विध्यार्थ्यांसाठी ५ वर्ष सूट देण्यात येणार आहे . अनो OBC या जमातीच्या विध्यार्थ्यांसाठी ३ वर्ष सूट देण्यात येणार आहे .
- पदांसाठी वयोमर्यादा :-
- ST /SC या जमातीच्या विध्यार्थ्यांसाठी ५ वर्ष सूट
- OBC या जमातीच्या विध्यार्थ्यांसाठी ३ वर्ष सूट
आणि भारतीय तटरक्षक दलामधील नाविक जनरल ड्युटी -GD या पदासाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे . तसेच नाविक जनरल ड्युटी – GD या पाकरिता शुल्क आकारण्यात येणार आहे .नाविक जनरल ड्युटी -GD या पदासाठी शुल्क हि general आणि OBC या जमातीच्या विध्यार्थ्यांसाठी सुळका रू ३०० आकारण्यात येणार आहे . आणि ST व SC जमातीच्या विध्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची शुल्क आकारली जाणार नाही .
- नाविक जनरल ड्युटी -GD या पदासाठी नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
- पदासाठी शुल्क :-
- General , OBC :- रू ३०० /.
- ST ,SC :- शुल्क नाही .
तसेच भारतीय तटरक्षक दलामधील नाविक जनरल ड्युटी – GD या पदासाठी उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे . आणि नाविक जनरल ड्युटी -GD या पदासाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख २७ फेब्रुवारी २०२४ देण्यात आलेली आहे .
- नाविक जनरल ड्युटी -GD या पदासाठी अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन
- नाविक जनरल ड्युटी – GD या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २७ फेब्रुवारी २२४
- वेळ ०५ : ३० PM पर्यंत
नाविक जनरल ड्युटी -GD पदासाठी अर्ज लिंक
नाविक जनरल ड्युटी -GD या पदासाठी अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा