IDBI Bank Recruitment 2024 : IDBI बँकेत पदवीधारकांसाठी सर्वात मोठी भरती करण्यात येत आहे . IDBI बँकेत पदवीधारकांना नोकरीसाठी सुवर्ण संधी देण्यात आली आहे .
IDBI Bank Recruitment 2024
IDBI बँकेमध्ये ज्युनियर असिस्टट मनेजर या पदासाठी भरती करण्यात येत आहे . IDBI बँकेमधील ज्युनियर असिस्टट मनेजर या पदासाठी इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सुरुवात झली आहे . IDBI या बँकेतील असिस्टट मनेजर या पदासाठी परीक्षा हि ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे .असिस्टट मनेजर या पदासाठी ऑनलाईन परीक्षा हि १७ मार्च २०२४ पासून चालू हिओणार आहे .
IDBI या बँकेतील ज्युनियर असिस्टट मनेजर या पदासाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख हि २६ फेब्रुवारी २०२४ देण्यात आलेली आहे . आणि IDBI या बँकेतील असिस्टट मनेजर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता हि तो अर्ज करणारा उमेदवार हा कोणत्याही शाखेतून पदवीधर उतीर्ण असले पाहिजे . आणि ज्युनियर असिस्टट मनेजर या पदासाठी जो उमेदवार अर्ज करणार आहे त्या उमेदवाराचे वय हे २० वर्षापेक्षा कमी नसले पाहिजे . आणि २५ वर्षापेक्षा जास्त नसले पाहिजे . म्हणजेच अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे २० ते २५ दरम्यान असले पाहिजे .
आणि IDBI या बँकेतील ज्युनियर असिस्टट मनेजर या पदासाठी अर्ज केल्याल्या उमेदवारासाठी नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर असणार आहे . आणि ज्युनियर असिस्टट मनेजर या पदासाठी शुल्क देखील आकारण्यात आलेली आहे . OBC आणि General या जमातीच्या उमेदवारांसाठी शुल्क हि रू १००० ./.असणार आहे . आणि ST <PWD <SC या जमातीच्या विध्यार्थ्यांसाठी शुल्क रू २०० असणार आहे .
IDBI या बँकेतील जमातीनुसार जागा
IDBI या बँकेत UR या जमातीसाठी विध्यार्थ्यांसाठी २०३ रिक्त जागा आहेत . आणि SC या जमातीच्या विध्यार्थ्यांसाठी ७५ रिक्त जागा आहेत . व ST या जमातीच्या विध्यार्थ्यांसाठी ३७ रिक्त जागा आहेत . तसेच EWS या जमातीच्या विध्यार्थ्यांसाठी ५० रिक्त जागा आहेत . आणि OBC या जमातीच्या विध्यार्थ्यांसाठी १३५ रिक्त जागा आहेत . अशा या सर्व ५०० रिक्त जागांसाठी भरती करण्यात येत आहे .
भरतीबद्दल थोडक्यात माहिती
- IDBI बँकेत तब्बल ५०० रिक्त जागांसाठी भरती करण्यात येत आहे .
- ज्युनियर असिस्टट मनेजर या पदासाठी भरती करण्यात येत आहे .
- शैक्षणीक पात्रता हि , कोणत्याही शाखेतून उमेदवार उतीर्ण असला पाहिजे .
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे २० ते २५ वर्ष दरम्यान असले पाहिजे .
- ज्युनियर असिस्टट मनेजर या पदासाठी नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे .
- ज्युनियर असिस्टट मनेजर या पदासाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख २६ फेब्रुवारी २०२४ असणार आहे .
- ज्युनियर असिस्टट मनेजर या पदासाठी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे .
- ज्युनियर असिस्टट मनेजर या पदासाठी ऑनलाईन परीक्षा हि १७ मार्च २०२४ ला होणार आहे .
IDBI या बँकेतील पदासाठी अर्ज करण्याची लिंक
IDBI बँकेतील ज्युनियर असिस्टट मनेजर या पदासाठी अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा :- https://www.idbibank.in/idbi-bank-careers-current-openings.aspx