PMC Bharti Recruitment 2024 : पुणे महानगरपालिकेमध्ये कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) या पदाकरिता भरती करण्यात येत आहे . पुणे महानगरपालिकेमधील ‘कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) ‘ या पदाकरिता इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत . तरी सर्व इच्छुक उमेदवारांनी अर्ज हे ‘ ऑनलाईन ‘ पद्धतीने करायचे आहेत .
PMC Bharti Recruitment 2024
‘ कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांची शैक्षणिक पात्रता हि ,सिव्हील इंजिनियर डिप्लोमा किंवा सिव्हील इंजिनियर पदवीधर असला पाहिजे . किंवा उमेदवार हा स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधर असले पाहिजे . पुणे महानगरपालिकेमधील ‘ कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी वयोमर्यादा असणार आहे .
‘ कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) या पदासाठी उमेदवाराची वयोमर्यादा हि , १८ ते ३८ वर्ष असले पाहिजे . आणि ‘ मागासवर्गीय’ उमेदवारांची वयोमर्यादामध्ये ५ वर्षाची सूट देण्यात आली आहे . आणि पुणे महानगरपालिकेमधील ‘ कनिष्ठ अभियंता ‘ ( स्थापत्य ) या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण हे , पुणे , असणार आहे . आणि ‘ कनिष्ठ अभियंता ‘ ( स्थापत्य ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी शुल्क आकारण्यात आली आहे .
‘ कनिष्ठा अभियंता ‘ ( स्थापत्य ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून , खुला प्रवर्ग यासाठी शुल्क हि , रू १००० आकारण्यात आली आहे . तसेच मागासवर्गीय उमेदवारांकडून शुल्क हि , रू ९०० आकारण्यात आली आहे . आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे , ‘ कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख हि , ५ फेब्रुवारी २०२४ रोजी असणार आहे .आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेळ ११ : ५९ PM , असणार आहे .
- एकोण रिक्त जागा :- ११३ जागा .
- पुणे महानगरपालिका
- भरतीमधील पदाचे नाव :- कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य )
- नोकरीचे ठिकाण :- पुणे
- शैक्षणिक पात्रता :- सिव्हील इंजिनियर पदवीधर किंवा डिप्लोमा / स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधर .
- वयोमर्यादा :- १८ ते ३८ वर्ष असले पाहिजे . ( मागासवर्गीय ५ वर्ष सूट )
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ०५ फेब्रुवारी २०२४ .
- अर्ज करण्यासाठी वेळ :- ११ : ५९ PM
- अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा :- httpa://ibpsonline.ibps.in/pmcjul23/